¡Sorpréndeme!

Kalicharan Maharaj यांनी Shinde सरकारचं स्वागत केलं, Thackeray यांना टोला लगावला |Sakal Media

2022-07-29 349 Dailymotion

पुण्यातील शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येला दीपोत्सव या कार्यक्रमात कालीचरण महाराज उपस्थित होते.यावेळी त्यांनी राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेवर दिली प्रतिक्रिया दिली याबरोबरच हिंदूवादी सरकारला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला टोला.